मराठी | हिंदी | English





वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय, रोजगार ऍप प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. परंतु रोजगार ऍप नवीन पीडब्ल्यूए तंत्रज्ञानामध्ये विकसित केले गेले आहे जे https://rojagaar.in संकेतस्थळावरुन सर्व प्लॅटफॉर्मवर (अँड्रॉइड, आयफोन आणि विंडोज) चालते. पण तुम्ही अँड्रॉइड फोन/टॅब्लेट वापरत नसल्यास आपण होम स्क्रीन आयकॉन तयार करुन ऍप म्हणून वापरू शकता. कृपया व्हिडिओ येथे पहा https://www.youtube.com/watch?v=62pIQ6Wsfww
नाही. इथे केवळ मजुरांना काम मिळवून देऊन त्यांच्या रोजंदारीची सोय करण्याचा प्रयत्न आहे.
रोजगार ऍपच्या माध्यमातुन तुम्हांला एकमेकांचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता मिळेल. त्यावर संपर्क करून तुम्ही रोजंदारी तसेच इतर गोष्टी निर्धारित करू शकता.
डॅशबोर्डवरील 'आपले अर्ज व अर्जाचे प्रतिसाद' पर्यायामध्ये जाऊन नंतर 'अर्जाचे प्रतिसाद' पर्यायामध्ये आपण आपल्या अर्जाचे प्रतिसाद पाहू शकतो.
हो. आपण आपले अर्ज अद्ययावत करू शकता किंवा मिटवुही(डिलीट) शकता. त्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड वरील 'आपले अर्ज व अर्जाचे प्रतिसाद' या पर्यायामध्ये जावे लागेल.